प्रतिक्रिया

[नवीन प्रतिक्रिया द्या / टिप्पणी करा ]

13 प्रतिक्रिया 1 पानांवर | पान क्र. :

पान 1 of 1 [मागचे पान] [पुढचे पान]

प्रतिक्रिया क्र. 13         अविष्कार shinde म्हणतात : दि. 23 November, 2017 रोजी 11:10 am वाजता

बेस्ट इन्फॉर्मशन ,माज्या घरी आजीला शुगर होती,मला नोनी म्हणून एक फ्रुट आहे त्याच्या बद्दल इन्फॉर्मशन मिळाली, मी ते आजीला आणून दिले,आत्ता शुगर पूर्णपणे कंट्रोल मध्ये आहे.

प्रतिक्रिया क्र. 12         मनोहर शिवाजी घायतडके म्हणतात : दि. 28 June, 2017 रोजी 9:18 pm वाजता

Good

प्रतिक्रिया क्र. 11         महादेव साताप्पा मगदूम म्हणतात : दि. 20 September, 2016 रोजी 7:30 pm वाजता

माहिती खूप छान दिली आहे .व्यायामासंदर्भात थोडी माहिती आवश्यक आहे .माहितीबद्दल धन्यवाद

प्रतिक्रिया क्र. 10         vaidehi म्हणतात : दि. 7 September, 2016 रोजी 10:40 pm वाजता

very useful info Thanks

प्रतिक्रिया क्र. 9         मोनाली म्हणतात : दि. 19 August, 2016 रोजी 9:24 am वाजता

nice

प्रतिक्रिया क्र. 8         K.M.Giram म्हणतात : दि. 12 November, 2015 रोजी 9:30 am वाजता

Sir,you babe given valuable information on site which is very useful for me and other people who have dibetiç-2 type dibetic.but sir under retinopathy and nefropathy same information given same may pl be corrected.thanks

प्रतिक्रिया क्र. 7         surekha म्हणतात : दि. 13 August, 2015 रोजी 12:14 pm वाजता

amazing info. nicceee

प्रतिक्रिया क्र. 6         रमेश सोनावणे म्हणतात : दि. 10 August, 2015 रोजी 10:51 am वाजता

होम पेजवर काहीतरी विचित्र विचित्र अक्षरे दिसतायत (जंक). काहीच काळात नाही. बाकी पेजवर हा प्रोब्लेम नाही, वाचता येतं. बाकी पेजवर छान माहिती दिली आहे.

प्रतिक्रिया क्र. 5         अशोक टेकाळे म्हणतात : दि. 8 August, 2015 रोजी 1:13 am वाजता

वेबसाईट आवडली. माहितीपूर्ण वेबसाईट आहे. अनेक गोष्टी माहीतच नव्हत्या.

प्रतिक्रिया क्र. 4         नवनाथ शिंदे म्हणतात : दि. 6 August, 2015 रोजी 9:19 pm वाजता

खूपच व्यवस्थित माहिती दिली धन्यवाद आणि शुभेच्छा

प्रतिक्रिया क्र. 3         रत्नाकर पाटील म्हणतात : दि. 6 August, 2015 रोजी 2:26 pm वाजता

छान माहिती दिली आहे. खूप उपयोगी आहे. कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड्स ह्याबद्दल माहिती लवकर येऊ द्या

प्रतिक्रिया क्र. 2         वसंत पवार म्हणतात : दि. 5 August, 2015 रोजी 3:53 pm वाजता

मला उगाच वाटायला लागलंय की मला मधुमेह होणार आहे, कारण मी खूप लठ्ठ आहे आणि आळशी आहे!

प्रतिक्रिया क्र. 1         रवींद्र जोशी म्हणतात : दि. 2 July, 2015 रोजी 7:22 pm वाजता

छान माहिती आहे, आता पुढचे लेख येऊ द्या

13 प्रतिक्रिया 1 पानांवर | पान क्र. :

पान 1 of 1 [मागचे पान] [पुढचे पान]Copyright: © Diabecity.com - All rights reserved. | Administration
होम पेज: डायबेसिटी.कॉम